ठळक घडामोडी

बँकेने रूपे डेबिट/एटीएम कार्ड सुविधा सुरु केली आहे. रूपे कार्ड साठी कृपया आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा.

व्याजदर

शेतकरी मंडळ 

शेतकऱ्यांच्या विकासा करीता शेतकरी मंडळ. 

अधिक माहिती 
महिला बचत गट

स्वयं सहायता महिला बचत गटांना ४% व्याज दराने त्वरित कर्ज पुरवठा.

शाखा विस्तार
 
एटीएम केंद्र
 
निष्क्रिय खाते यादी

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सांगली, दक्षिण महाराष्ट्रातील एक आधुनिक व नाविन्यपूर्ण सेवा देणारी जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणून नावरुपास आली आहे. बँकेने अत्याधुनिक अशा बँकिंग सेवा आपल्या सभासद, ग्राहक व जिल्ह्यातील सर्व जनतेच्या उपयोगासाठी सुरु केल्या आहेत. त्यात प्रामुख्याने कोणत्याही शाखेत आर्थिक व्यवहार, ए.टी.एम. व आर.टी.जी.एस. / एन.ई.एफ.टी. सेवा ग्राहकांना देण्यात येत आहेत.  

आर्थिक स्थिती ३१/०३/२०१
भाग भांडवल

रू. १२,१३३. ७३

निधी  रू. ३८,६४२. ४१
ठेवी रू. ४,४४,५४२. ८१
गुंतवणूक रू. १,६१,९८२. ६९
बाहेरील कर्जे रू. ४९,३५६. ७६
दिलेले कर्ज रू. ३,२३,५३३. ५८
खेळते भांडवल रू. ५,६५,५०३. १८
सर्व रक्कमा रूपये लाखात

 www.rupay.co.in 

https://www.rupay.co.in/rupay-offers


Abridged balance sheet and working results.

अल्प मुदत, मध्यम मुदत व दिर्घ मुदत शेती कर्ज

अधिक माहिती

सोने तारण कर्ज व सोने खरेदी कर्ज 

अधिक माहिती

दुचाकी व चार चाकी वाहनांसाठी अर्थसहाय्य 

अधिक माहिती

ठेवींच्या सुरक्षित वृद्धीसाठी आकर्षक व्याज दर 

अधिक माहिती