ठळक घडामोडी

एसएमएस अलर्ट सुविधा सर्व ग्राहकांना दिनांक ०१/०४/२०१४ पासून देण्यात येईल

व्याजदर

शेतकरी मंडळ 

शेतकऱ्यांच्या विकासा करीता शेतकरी मंडळ. 

अधिक माहिती 
महिला बचत गट

स्वयं सहायता महिला बचत गटांना ४% व्याज दराने त्वरित कर्ज पुरवठा.

शाखा विस्तार
 
एटीएम केंद्र
 
निष्क्रिय खाते यादी

बायोगॅस संयत्र उभारणीसाठी कर्जपुरवठा

ग्रामीण भागात बायोगॅस संयत्राची शेतकऱ्यांच्या दृष्टीने असणारी उपयुक्तता व गरज, पर्यावरण संवर्धनासाठी त्याची होणारी मदत तसेच कार्बन क्रेडीटची संकल्पना या बाबींचा विचार करुन बँकेने यशवंत एनर्जी प्रा.लि., यांचेमार्फत शिव ऊर्जा प्रकल्पांतर्गत बायोगॅस संयत्र उभारणीसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थेट कर्जपुरवठा करणेचे धोरण अवलंबिले आहे. त्या अंतर्गत बायोगॅस संयत्र उभारणीसाठी बँकेकडून रु.21000/- मात्रचा कर्जपुरवठा 13.00 % व्याजदराने 7 वर्षे मुदतीने केला जात आहे. त्याकरीता कर्जमागणी करणाऱ्यांचे क्षेत्रधारणा किमान 10 आर बागायत अथवा 20 आर जिरायत असणे आवश्यक आहे. तसेच असे क्षेत्रधारणा असलेले दोन जामिनदार देणे आवश्यक आहे. कर्जदाराने त्यांचे क्षेत्राचे 7/12 पत्रकी बँक कर्जाचा बोजा वर्दी रिपोर्टने नोंद करुन दिला पाहिजे.

मागे जाण्यासाठी