ठळक घडामोडी

एसएमएस अलर्ट सुविधा सर्व ग्राहकांना दिनांक ०१/०४/२०१४ पासून देण्यात येईल

व्याजदर

शेतकरी मंडळ 

शेतकऱ्यांच्या विकासा करीता शेतकरी मंडळ. 

अधिक माहिती 
महिला बचत गट

स्वयं सहायता महिला बचत गटांना ४% व्याज दराने त्वरित कर्ज पुरवठा.

शाखा विस्तार
 
एटीएम केंद्र
 
निष्क्रिय खाते यादी

शेतकरी घर बांधणी कर्जपुरवठा

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी व त्यांचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी बँकेकडून विविध कार्यकारी सोसायट्या मार्फत सोसायटीचे सभासदाणा शेतकरी घर बांधणी कर्ज योजनेंतर्गत सभासदाची दर एकरी पीकनिहाय परत फेड कुवत विचारात घेवून त्यातील अनुत्पादीत  कर्जमर्या दे इतपत बांधकाम एस्टीमेट ७५% इतपत व जास्तीत जास्त रु. १५.०० लाख मात्र यापैकी कमी असणाऱ्या रक्कमे इतपत १० वर्षे मुदतीने कर्ज दिले जाते. सभासदास द.सा.द.से. व्याजदर रु. ५ लाखा पर्यंत १३. ०० % व रु. ५ लाखाच्या वर १४% यामध्ये प्रामुख्याने घर बांधकाम जागा व शेती रजि . मॉगेज डी डी ने तारण देणे आवशक आहे , धोरणाप्रमाणे बागायत क्षेत्र असणारे दोन सक्षम जामीनदार देणे आवशक आहे. घर बांधणीचे दृष्टीने अनुषंगिक कागदपत्रे आवशक राहतील. 

 

मागे जाण्यासाठी