ठळक घडामोडी

एसएमएस अलर्ट सुविधा सर्व ग्राहकांना दिनांक ०१/०४/२०१४ पासून देण्यात येईल

व्याजदर

शेतकरी मंडळ 

शेतकऱ्यांच्या विकासा करीता शेतकरी मंडळ. 

अधिक माहिती 
महिला बचत गट

स्वयं सहायता महिला बचत गटांना ४% व्याज दराने त्वरित कर्ज पुरवठा.

शाखा विस्तार
 
एटीएम केंद्र
 
निष्क्रिय खाते यादी

किसान क्रेडीट कार्ड    

 

राज्यातील शेतकऱ्यांना सहकारी पतयंत्रणेतून शेती उत्पादनासाठी तत्काळ सुलभतेने, वेळेवर व पुरेसा पिक कर्ज पुरवठा मिळावा व शेती व्यवसायास गती देता यावी या उद्धेशाने किसान क्रेडीट कार्ड ही योजना राबविली जत आहे.

शेतकऱ्यांना बॅंकिंग प्रणाली मार्फत अल्प मुदतीचा पिक कर्ज पुरवठा एक खिडकी द्वारे पुरेसा आणि वेळेवर करणे या उद्धेशाने बँकेने सदरची योजना ही सन २००० साला पासून राबविली जत आहे

किसान क्रेडीट करिता शेतकऱ्यांची पात्रता


१) कर्जदार सभासद ह नियमित पिक कर्ज घेणारा असावा
२) मागील हंगामातील वसुली वेळेत व समाधान कारक असावी.
३) कर्जदार सभासद हा इतर बँकेचा पिक कर्जदार नसावा.
४) सभासद थकबाकीदार नसावा.
५) वरील सर्व अटीशिवाय सभासद सध्याच्या पिक कर्ज धोरणातील तरतुदीनुसार सर्व बाबीनुसार पत्र असावा.


किसान क्रेडीट कार्ड योजनेंतर्गत पतमर्यादा मजुरी व खात्यावरील उलाढाली

सादर योजनेत सहभागासाठी शेतकऱ्यांनी त्यांचे एकूण क्षेत्र, लागवडीखालील क्षेत्र, पिक पेरा इ. माहिती विकास संस्थेमार्फत बँकेकडे सादर करावी म्हणजे बँक इन्स्पेक्टर सादर महितीची छाननी करून उचलपात्र रक्कमेसह शेतकऱ्यांची नावे निश्चित करून सभासदांचा सादर योजनेत समावेश करतील.

 

  • शेतकरी मंडळाचा उद्देश 
  • बँक कर्जातून कृषि विकास घडविणे 
  • शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणे 
  • शेतकऱ्यांना बचतीची सवय लावणे 
  • शेतकऱ्यांना कर्जाची वेळेवर परतफेड करणेचे महत्व पटवून देणे.
  • बँक व शासकिय योजनांची माहिती पटवून देवून त्याचा लाभ देणे.
  • शेतकऱ्यांच्या विकासाकरीता शेतकरी मंडळ.

 

मागे जाण्यासाठी