ठळक घडामोडी

एसएमएस अलर्ट सुविधा सर्व ग्राहकांना दिनांक ०१/०४/२०१४ पासून देण्यात येईल

व्याजदर

शेतकरी मंडळ 

शेतकऱ्यांच्या विकासा करीता शेतकरी मंडळ. 

अधिक माहिती 
महिला बचत गट

स्वयं सहायता महिला बचत गटांना ४% व्याज दराने त्वरित कर्ज पुरवठा.

शाखा विस्तार
 
एटीएम केंद्र
 
निष्क्रिय खाते यादी

मजूर सोसायट्यांना कर्जपुरवठा

जिल्ह्यातील आर्थिक दुर्बल घटकांना रोजगार मिळून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मजूर सोसायट्याना बँकेमार्फत क्लिन  क्याश क्रेडीट स्वरूपाचा एक वर्ष मुदतीने १४% व्याजदराने वर्क ओर्डर , तारण मिळकतीचे मुल्य व संस्थेची उलाढाल पाहून कर्जपुरवठा केला जातो. त्यासाठी संस्था पंचकमिटी सदस्यांची निर्वेध बिगर शेती व शेती मिळकत रजि . तारणगहाण खात्याने तारण देणे आवशक आहे.

 

मागे जाण्यासाठी