ठळक घडामोडी

एसएमएस अलर्ट सुविधा सर्व ग्राहकांना दिनांक ०१/०४/२०१४ पासून देण्यात येईल

व्याजदर

शेतकरी मंडळ 

शेतकऱ्यांच्या विकासा करीता शेतकरी मंडळ. 

अधिक माहिती 
महिला बचत गट

स्वयं सहायता महिला बचत गटांना ४% व्याज दराने त्वरित कर्ज पुरवठा.

शाखा विस्तार
 
एटीएम केंद्र
 
निष्क्रिय खाते यादी

ट्रॅक्टर खरेदी (कृषियांत्रिकी सुविधा)

बँकेमार्फत विविध कारणासांठी सर्व सेवा सहकारी सोसायटी /वि.का.स. सोसायटयांच्या सभासदांना खालील प्रमाणे कर्ज पुरवठा केला जातो. मध्यम मुदत /दिर्घ मुदत कर्ज मर्यादा -

अ.नं.

कर्जाचे कारण

कर्ज मर्यादा रुपये

मुदत वर्षे

कर्जदाराची किमान क्षेत्र धारणा

जामिनदारां ची किमान क्षेत्र धारणा

  1.  

ट्रॅक्टर खरेदी (कृषियांत्रिकी सुविधा) -

 

ट्रॅक्टर खरेदी -(ट्रॅक्टर,1ट्रॉली व 2 शेती औजारे)

कोटेशनच्या
90 %

9 वर्षे

कमीत कमी 2.00 हेक्टर ते 2.40 हेक्टर कायमस्वरुपी बारमाही बागायत किंवा 10.00 हेक्टर पिकाऊ जिरायत क्षेत्र आवश्यक

1.20हेक्टर चे दोन लायक जामिनदार

 

2 चाकी ट्रॉली 1 व 2 शेती अवजारे

,,

,,

,,

,,

 

4 चाकी ट्रॉली 1 व 2 शेती अवजारे

,,

,,

,,

,,

मागे जाण्यासाठी