ठळक घडामोडी

एसएमएस अलर्ट सुविधा सर्व ग्राहकांना दिनांक ०१/०४/२०१४ पासून देण्यात येईल

व्याजदर

शेतकरी मंडळ 

शेतकऱ्यांच्या विकासा करीता शेतकरी मंडळ. 

अधिक माहिती 
महिला बचत गट

स्वयं सहायता महिला बचत गटांना ४% व्याज दराने त्वरित कर्ज पुरवठा.

शाखा विस्तार
 
एटीएम केंद्र
 
निष्क्रिय खाते यादी

अपारंपारिक उर्जा स्त्रोत योजने अंतर्गत -सौर उर्जा स्त्रोत


बँकेमार्फत विविध कारणासांठी सर्व सेवा सहकारी सोसायटी /वि.का.स. सोसायटयांच्या सभासदांना खालील प्रमाणे कर्ज पुरवठा केला जातो. मध्यम मुदत /दिर्घ मुदत कर्ज मर्यादा -

 साधनांसाठी म.मुदत कर्ज
1) सौर घरगुती दिवे.-

अ.नं.

सयंत्राची क्षमता

सयंत्राची किंमत रुपये

मिळणारे अनुदान रुपये

परतफेड कालावधी मुदत वर्षे

1

मोडयुल   20वॅट दिवा 1 बॅटरी - 20ए.एच.

6500/-

2500/-

5 वर्षे

2

मोडयुल 37 वॅट दिवे 2 बॅटरी - 40 ए.एच.

16000/-

4800/-

,,

3

मोडयुल 37 वॅट दिवा 1 +पंखा 1- बॅटरी 40 ए.एच.

16000/-

4800/-

,,

4

मोडयुल 74 वॅट दिवे 2 + पंखा 1 बॅटरी 75/80 ए.एच.

30000/-

4800/-

7 वर्षे

5

मोडयुल 74 वॅट दिवे 4 बॅटरी 75/80 ए.एच.

30000/-

4800/-

,,

2) सौर उष्ण जल संयंत्र -

 

क्षमता

किंमत रुपये

परतफेड कालावधी मुदत वर्षे

आवश्यक कुटुंब सदस्य

 

100 लिटर

18000/-

5 वर्षे

4  ते 5

 

200 लिटर

35000/-

,,

8  ते 10

 

300 लिटर

48000/-

7 वर्षे

12 ते 15

 

500 लिटर

65000/-

,,

16 ते 20

मागे जाण्यासाठी