ठळक घडामोडी

एसएमएस अलर्ट सुविधा सर्व ग्राहकांना दिनांक ०१/०४/२०१४ पासून देण्यात येईल

व्याजदर

शेतकरी मंडळ 

शेतकऱ्यांच्या विकासा करीता शेतकरी मंडळ. 

अधिक माहिती 
महिला बचत गट

स्वयं सहायता महिला बचत गटांना ४% व्याज दराने त्वरित कर्ज पुरवठा.

शाखा विस्तार
 
एटीएम केंद्र
 
निष्क्रिय खाते यादी

शेतकऱ्यांना शेत जमिन खरेदीसाठी

बँकेमार्फत विविध कारणासांठी सर्व सेवा सहकारी सोसायटी /वि.का.स. सोसायटयांच्या सभासदांना खालील प्रमाणे कर्ज पुरवठा केला जातो. मध्यम मुदत /दिर्घ मुदत कर्ज मर्यादा -

अ.नं.

कर्जाचे कारण

कर्ज मर्यादा रुपये

मुदत वर्षे

कर्जदाराची किमान क्षेत्र धारणा

जामिनदारां ची किमान क्षेत्र धारणा

  1.  

शेतकऱ्यांना शेत जमिन खरेदीसाठी

सभासदास दिल्या जाणाऱ्या कर्जाची मर्यादा ही त्यांच्या परतफेडीच्या कुवतीप्रमाणे अथवा दुय्यम निबंधकाकडील रेडी रेकनर प्रमाणे जमि-नीची किंमत अथवा प्रकल्प अहवालातील जमिनीची किंमत यामध्ये कमी असणाऱ्या रक्कमेच्या 75 % पर्यंत कर्ज मंजूरी दिली जाईल.

12 वर्षे
1 वर्ष सवलतीचा काला-वधी

स्वमालकीचे क्षेत्रा इतपत व नव्याने खरेदी करावयाचे क्षेत्र मिळूण जिरायत 2.00 हेक्टर तर बागायत 1.00 हेक्टर क्षेत्र धारणा राहणार असून या पेक्षा जादा क्षेत्र मर्यादा असलेस बँक भांडवलातून कर्ज पुरवठा केला जाईल.

1.20 हेक्टर क्षेत्र धारण असणारे    2 जामिनदार

मागे जाण्यासाठी