ठळक घडामोडी

एसएमएस अलर्ट सुविधा सर्व ग्राहकांना दिनांक ०१/०४/२०१४ पासून देण्यात येईल

व्याजदर

शेतकरी मंडळ 

शेतकऱ्यांच्या विकासा करीता शेतकरी मंडळ. 

अधिक माहिती 
महिला बचत गट

स्वयं सहायता महिला बचत गटांना ४% व्याज दराने त्वरित कर्ज पुरवठा.

शाखा विस्तार
 
एटीएम केंद्र
 
निष्क्रिय खाते यादी

दुध उत्पादक संस्थांना कर्जपुरवठा

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेती पूरक दूध व्यवसायाचे अनुषंगाने कार्यरत असणाऱ्या दूध उत्पादक संस्थांना बँकेमार्फत क्लिन /नजर गहाण क्याश क्रेडीट स्वरूपाचे कर्ज एक वर्ष मुदतीने १४% व्याजदराने तसेच वार्षिक दूध संकलनाच्या सरासरीच्या १५ दिवसाचे दूध संकलाना इतपत व बिगरशेती तारण मिळकतीचे मुल्यांकन पाहून ते रजि . तारणगहाण खताने तारण घेवून कर्जपुरवठा केला जतो.

 

मागे जाण्यासाठी