ठळक घडामोडी

एसएमएस अलर्ट सुविधा सर्व ग्राहकांना दिनांक ०१/०४/२०१४ पासून देण्यात येईल

व्याजदर

शेतकरी मंडळ 

शेतकऱ्यांच्या विकासा करीता शेतकरी मंडळ. 

अधिक माहिती 
महिला बचत गट

स्वयं सहायता महिला बचत गटांना ४% व्याज दराने त्वरित कर्ज पुरवठा.

शाखा विस्तार
 
एटीएम केंद्र
 
निष्क्रिय खाते यादी

स्यलरी अर्नेर्स  पगारदार सह. संस्थाना कर्जपुरवठा

जिल्ह्यातील  पगारदा रांच्या  सहकारी पतसंस्थांना कर्जवितरणासाठी संस्थेचे स्वभांडवल, ऑडीट वर्ग व कर्जासाठीचे तारणाचा विचार करून कर्जमर्यादा निश्चित केली जाते. संस्थेस ३० महिने मुदतीने २५ मासिक समान हप्ते परत फेडीने १२.५० % व्याजदराने क्याश क्रेडीट कर्जपुरवठा केला जतो. मासिक १० हप्ते परत फेडीनंतर नव्याने कर्जमागणी करता येते.