ठळक घडामोडी

एसएमएस अलर्ट सुविधा सर्व ग्राहकांना दिनांक ०१/०४/२०१४ पासून देण्यात येईल

व्याजदर

शेतकरी मंडळ 

शेतकऱ्यांच्या विकासा करीता शेतकरी मंडळ. 

अधिक माहिती 
महिला बचत गट

स्वयं सहायता महिला बचत गटांना ४% व्याज दराने त्वरित कर्ज पुरवठा.

शाखा विस्तार
 
एटीएम केंद्र
 
निष्क्रिय खाते यादी

खरेदी-विक्री संघाना कर्जपुरवठा

शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाचा उठाव होवून त्यास योग्य भाव मिळावा यासाठी कार्यरत असणाऱ्या खरेदी विक्री सह. संघाना खेळते भांडवली क्लिन, अडत व नजर गहाण क्याश क्रेडीट स्वरूपाचा एक वर्ष मुदतीने १४.०० % व्याजदराने कर्जपुरवठा केला जातो. त्यासाठी संस्थेचे स्वभांडवल व्यास्थापकीय खर्च, आर्थिक उलाढाल, विनियोगक्षम भांवळ या बरोबर तारण मिळकतीचे मुल्य विचारात घेतले जाते . मिळकती र्जि. तारण गहाण /वर्दी बोजाने तारण देणे आवश्यक .

 

मागे जाण्यासाठी