ठळक घडामोडी

एसएमएस अलर्ट सुविधा सर्व ग्राहकांना दिनांक ०१/०४/२०१४ पासून देण्यात येईल

व्याजदर

शेतकरी मंडळ 

शेतकऱ्यांच्या विकासा करीता शेतकरी मंडळ. 

अधिक माहिती 
महिला बचत गट

स्वयं सहायता महिला बचत गटांना ४% व्याज दराने त्वरित कर्ज पुरवठा.

शाखा विस्तार
 
एटीएम केंद्र
 
निष्क्रिय खाते यादी

जिल्ह्यातील पगारदार नोकर / सेवकांना कॅश क्रेडीट कर्जपुरवठा

जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, शिक्षक, शिक्षकेत्तर  सेवक , पंचायत समिती, जिल्हापरिषद, शासकीय व निमशासकीय कायम कर्मचारी यांचे पगार आमचे बँकेमार्फत किंवा इतर राष्ट्रीय कृत बँकेमार्फत होत आहेत अशा सेवकांना क्याश क्रेडीट कर्जपुरवठा केला जतो.
१. कमाल कर्ज मर्यादा रु. १५.०० लाख
२. व्याजदर १२.५० %
३. कर्जफेडीची मुदत - १० वर्षे
४. नोकरीत कायम असलेले ३ जमीनदार आवश्यक
५. अर्जदार जमीनदार यांचे नोकरीत कायम असलेचे पेईंग अथोरीटी  यांचे पत्र सोबत देणे आवश्यक
६. कर्जाचा मासिक हप्ता पगार पत्रकातून कपात करत असलेबाबतचे पेईंग अथोरीटी चे हमीपत्र देने.
७. कर्ज रक्कमे इतपत अपघाती विमा संरक्षन.

 

 

मागे जाण्यासाठी