ठळक घडामोडी

एसएमएस अलर्ट सुविधा सर्व ग्राहकांना दिनांक ०१/०४/२०१४ पासून देण्यात येईल

व्याजदर

शेतकरी मंडळ 

शेतकऱ्यांच्या विकासा करीता शेतकरी मंडळ. 

अधिक माहिती 
महिला बचत गट

स्वयं सहायता महिला बचत गटांना ४% व्याज दराने त्वरित कर्ज पुरवठा.

शाखा विस्तार
 
एटीएम केंद्र
 
निष्क्रिय खाते यादी

साखर कारखाने व सुत गिरण्यांना कर्जपुरवठा

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादित उसाचे वेळेत गाळप होण्यासाठी व साखर कारखाने गळीत हंगाम सुरु राहून पर्यायाने शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादीत उसाचा मोबदला दिला जावा याकरिता बँकेकडून साखर कारखान्यांना खेळते भांडवली व कारखान्याचे आधुनिकीकरण, विस्तारीकरण इत्यादी करिता मध्यम मुदत तसेच वस्त्रोद्योग व्यवसायाशी निगडीत असणाऱ्या सुत गीराण्यांनाही खेळते भांडवली व मुदती कर्जपुरवठा केला जतो. अशा कर्जावरील हा अन्य व्यापारी बँकांच्या तुलनेत माफक व्याजदराने केला जातो. अशा कर्जावरील व्याजदर खालील प्रमाने.

साखर कारखाना

अ.नं. कर्जप्रकार व्याजदर
1) मालताबेगहाण १२.०० %
2) नजरगहाण १३.०० %
3) क्लिन कॅश क्रेडीट १३.५० %
4) अंतरीम / तात्पुरते १४.०० %
5) मध्यम मुदत १२.७५ %
6) वर्किंग कॅपिटल टर्म लोन १४.००%
7) सहविज निर्मिती १२.०० %

सुत गिरणी

अ.नं. कर्जप्रकार व्याजदर
1) मालताबेगहाण १२.०० %
2) नजरगहाण १३.०० %
3) क्लिन कॅश क्रेडीट १३.५० %
4) अंतरीम / तात्पुरते १४.०० %
5) मध्यम मुदत १३.०० %

 

मागे जाण्यासाठी