ठळक घडामोडी

एसएमएस अलर्ट सुविधा सर्व ग्राहकांना दिनांक ०१/०४/२०१४ पासून देण्यात येईल

व्याजदर

शेतकरी मंडळ 

शेतकऱ्यांच्या विकासा करीता शेतकरी मंडळ. 

अधिक माहिती 
महिला बचत गट

स्वयं सहायता महिला बचत गटांना ४% व्याज दराने त्वरित कर्ज पुरवठा.

शाखा विस्तार
 
एटीएम केंद्र
 
निष्क्रिय खाते यादी

विकास सोसायटी मार्फत खरेदी कर्ज पुरवठा

जिल्ह्यातील विकास सोसायटी ना त्याचे सभासदासाठी विविध प्रकारच्या वाहन खरेदीसाठी ७ वर्षे मुदतीने संस्थेस १२.५० % व सभासदास १३.५० % व्याज दराने वाहनाच्या मूळ  कोटे शनच्या ७५% पिकानुसार येणाऱ्या परतफेडीच्या कुवतीनुसार अनुउत्पादित कर्ज मर्यादा इतपत व जास्तीत जास्त २५ लाख या पैकी कमी असणाऱ्या रक्कमे इतपत कर्ज मंजुरी दिली जाते. वाहनाचे नोंदणी पुस्तकात हायपोथिकेशन नुसार बोजा नोंद करणे आवश्यक.