ठळक घडामोडी

एसएमएस अलर्ट सुविधा सर्व ग्राहकांना दिनांक ०१/०४/२०१४ पासून देण्यात येईल

व्याजदर

शेतकरी मंडळ 

शेतकऱ्यांच्या विकासा करीता शेतकरी मंडळ. 

अधिक माहिती 
महिला बचत गट

स्वयं सहायता महिला बचत गटांना ४% व्याज दराने त्वरित कर्ज पुरवठा.

शाखा विस्तार
 
एटीएम केंद्र
 
निष्क्रिय खाते यादी

जिल्ह्यातील व्यक्तिगत उद्योजक, व्यापारी, भागीदारी कंपन्या इत्यादिना खेलते भांडवली  कर्ज पुरवठा

बाँकेमार्फत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील उद्योजक, व्यापारी, दुकानदार

जिल्ह्यातील व्यक्तिगत उद्योजक, व्यापारी, भागीदारी कंपन्या इत्यादिना खेलते भांडवली  कर्ज पुरवठा
बाँकेमार्फत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील उद्योजक, व्यापारी, दुकानदार, मेडिकल स्टोअर्स , हार्ड वेअर दुकान स्थापत्य व्यवसाय इलेक्टॉनिक / कॉम्पुटर निगडित व्यवसाय , वैद्यकीय व्यवसाइक, हॉटेल व्यावसायिक आशा व्यवसाय , उद्योग ,व्यापारी याना खेलते भांडवली स्वरूपाचा थेट कर्जपुरवठा केला जात आहे
१. कमल कर्ज मर्यादा रू. २५ लाख
२. मुदत १ वर्ष
३. व्याजदर द. सा.द.से. १३.०० %
४. कर्ज मागणीचे दुप्पट रक्कमेची निर्वेध बिगरशेती मिळकत रजि. मॉर गेज डिड ने तारण देणे आवश्यक आहे
५. व्यवसायाचे नोंदणीपत्र, सबंधित खात्यचे परवाना पत्र, ग्रामपंचायत/नगरपालिका/महानगरपालिका/एम आय डी सी यांचा न हरकत दाखला तसेच इतर आवश्यक कागद पत्र.