सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
लि., सांगली
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.,
सांगलीमध्ये आपले स्वागत आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सांगली, महाराष्ट्रातील एक संपूर्ण संगणकीकृत व आधुनिक, नाविन्यपूर्ण सेवा देणारी बँक म्हणून नावारुपास आली आहे.
बँकेने अत्याधुनिक अशा बँकिंग सेवा आपल्या सभासद, ग्राहक व जिल्ह्यातील सर्व जनतेच्या उपयोगासाठी सुरु केल्या आहेत.
त्यात प्रामुख्याने कोणत्याही शाखेतून पैसे काढणे व भरणेसह इतर बँकिंग सेवा सुविधा उपलब्ध.
आर.टी.जी.एस., एन.ई.एफ.टी., एस. एम. एस. अलर्ट सुविधा.
ए.टी.एम., ए.टी.एम.मोबाईल व्हॅन, POS मशीन, व ई-कॉमर्स सुविधा.
रूपे डेबिट, रूपे किसान क्रेडीट कार्ड सुविधा.
आधार कार्ड लिंक्ड पेमेंट सुविधा.
CTS क्लीअरिंग सुविधा.
QR कोड सुविधा.
बँकेच्या ग्राहकांसाठी लॉकर्स.
एसएमएस अलर्ट सुविधा.
वीज बिले स्विकारणे.
शासकिय योजनांची अंमलबजावणी.
अन्य सेवा सुविधा
बँकेच्या ग्राहकांसाठी लॉकर्स,एसएमएस अलर्ट सुविधा,वीज बिले स्विकारणे, शासकिय योजनांची अंमलबजावणी
ठेवी
सर्वप्रकारच्या मुदत ठेवीवर आकर्षक व्याज दर, दाम दुप्पट ठेव योजना.
कर्ज
जिल्ह्यातील शेतकरी ,लघु उद्योजक, व्यावसायीक, नोकरदार, महिला, व सर्व सहकारी संस्थांसाठी विविध कर्ज योजना
कोअर बँकिंग सेवा
CBS च्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व ग्राहकांना अत्याधुनिक सेवा सुविधा.
बँकेची वैशिष्ट्ये
जिल्ह्याच्या कृषी व ग्रामीण विकासामधे गत नऊ दशकांपासून बहुमूल्य योगदान करत रु.१३,००० कोटीच्या व्यवसायाकडे यशस्वी वाटचाल.