मराठी

आमच्या बद्दल

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सांगली

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सांगली, महाराष्ट्रातील एक संपूर्ण सांगणकीकृत व आधुनिक, नाविन्यपूर्ण सेवा देणारी बँक म्हणून नावरुपास आली आहे.

बँकेने अत्याधुनिक अशा बँकिंग सेवा आपल्या सभासद, ग्राहक व जिल्ह्यातील सर्व जनतेच्या उपयोगासाठी सुरु केल्या आहेत.

  • त्यात प्रामुख्याने कोणत्याही शाखेतून पैसे काढणे व भरणेसह इतर बँकिंग सेवा सुविधा उपलब्ध.
  • आर.टी.जी.एस., एन.ई.एफ.टी., एस. एम. एस. अलर्ट सुविधा.
  • ए.टी.एम., ए.टी.एम.मोबाईल व्हॅन, POS मशीन, व ई-कॉमर्स सुविधा.
  • रूपे डेबिट, रूपे किसान क्रेडीट कार्ड सुविधा.
  • आधार कार्ड लिंक्ड पेमेंट सुविधा.
  • CTS क्लीअरिंग सुविधा.

ध्येय आणि उद्दिष्ठ