बँकेने मुख्य इमारती मध्ये स्वतःच्या जागेत अद्यावत डेटा सेंटर उभे केले असून , या डेटा सेंटरला सर्व २१७ शाखा जोडणेत आल्या आहेत. कोणत्याही शाखेतुन बॅंकिंग सेवा ग्राहकांना उपलब्ध झाली आहे . बँकेच्या कोणत्याही एटीएम मधून रोख रक्कम ग्राहकांना काढता येते. त्याच प्रमाणे आरटीजीएस / एनईएफटी, एसएमएस बॅंकिंग व इंटरनेट बॅंकिंग इत्यादी आधुनिक सेवा सुरु करण्यात आलेल्या आहेत.
कॉपीराइट २०२१ © सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, सांगली. सर्व हक्क राखीव.
Design and Developed By: Techcube Infosolutions Pvt. Ltd.